आमिर खानच्या लेकीच्या लग्नाचा शाही थाट, तब्बल 10 दिवस चालणार सोहळा; संपूर्ण माहिती आली समोर

Aamir Khan Daughter Wedding: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून अभिनेता आमिर खानला ओळखले जातो. सध्या आमिर खान हा त्याची लेक इरा खानच्या लग्नामुळे चर्चेत आहे. इरा खान ही लवकरच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या त्या दोघांच्या घरी लग्नाची धामधुम पाहायला मिळत आहे. त्यातच आता इरा आणि नुपूरच्या लग्नाची सर्व माहिती समोर आली आहे. …

Read More

‘श्रीमान-श्रीमती’ फेम राकेश बेदी यांच्यासोबत ऑनलाइन फसवणूक, कथित आर्मी ऑफिसरकडून गंडा

Shrimaan Shrimati fame Rakesh Bedi cyber fraud : 90 च्या दशकातील छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका म्हणजे मालिका म्हणजे ‘श्रीमान-श्रीमती’. या मालिकेतील अभिनेता राकेश बेदी यांच्यासोबत फसवणुक झाली आहे. त्यांना तब्बल 85 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. राकेश बेदी यांनी या प्रकरणाची तक्रारी पोलिसांकडे केली असून गुन्हा दाखल केला आहे. एका मुलाखतीत राकेश बेदी यांनी या…

Read More

Amitabh Bachchan यांना रस्त्यावरच्या व्यक्तीला का मागावी लागली लिफ्ट? Video Viral

Amitabh Bachchan Bike Riding Video Viral : मेगास्टार आणि महानायक अमिताभ बच्चन आजही कामात व्यस्त असतात. वयाच्या 80 वर्षीही ते थांबले नाही, त्यांचं काम सातत्याने सुरु आहे. कामाप्रती त्यांची अपार श्रद्धा आहे. ते सोशल मीडियावरही खूप सक्रीय असतात. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात या श्रीमंत व्यक्तीला रस्त्यावरील एका अनोखळी माणसाकडून…

Read More

Manoj Bajpayee गेल्या 14 वर्षांपासून रात्री उपाशी झोपतोय; का आली ही वेळ?

Manoj Bajpayee : बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. मनोज वाजपेयी त्याच्या जबरदस्त अभिनयसाठी ओळखला जातो. सध्या मनोज वाजपेयी चर्चेत असण्याचं कारण त्याचा ‘सिर्फ एक बंदा ही काफी है’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात एका बाबाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. हा बाबा कशा प्रकारे एका अल्पवयी मुलीवर लैंगिक अत्याचार करतो. त्या प्रकरणावर मनोज…

Read More

‘बरं झालं तिचं वजन वाढलं…’, सेलिब्रिटी पार्टीमधील गॉसिप ऐकूण Hruta Durgule ला बसला धक्का

Hruta Durgule : छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत सगळ्याच प्रेक्षकांचं मन जिंकणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळ (Hruta Durgule) आहे. हृता दुर्गुळ सध्या तिच्या सर्किट या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, हृताला इथ पर्यंत पोहोचण्यासाठी तिनं खूप मेहनत घेतली. तिला आजही हृताला अनेक गोष्टी सुनावण्यात जातात. तर हृतानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला…

Read More

Ajay Devgn च्या मुलीचे नाव न्यासा नाही तर…

Ajay Devgn’s Daughter’s Name : बॉलिवूड अभिनेत्री अजय देवगन (Ajay Devgn) आणि काजोलची (Kajol) लेक नीसाही (Nysa) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरते. नीसा ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. नीसा अजून चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. नीसा बऱ्याचवेळा तिच्या मित्र-मैत्रीनींसोबत किंवा मग आई-वडिलांसोबत दिसते. काही दिवसांपूर्वी नीसाचे राजस्थानमधील काही फोटो सोशल…

Read More

‘शाकुंतलम’ चित्रपटाच्या सततच्या प्रमोशनमुळे Samantha च्या आरोग्यावर गंभीर परिणाम, आवाज गेला अन्…

Samantha Ruth Prabhu Health : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) गेल्या काही दिवसांपासून तिचा आगामी चित्रपट ‘शाकुंतलम’ (Shaakuntalam) मुळे चर्चेत आहे. समंथा सतत चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, प्रमोशनवेळी समंथाला तिच्या गंभीर आजारामुळे अनेक त्रास झाले. तिला पापाराझींच्या फ्लश लाईटचा त्रास झाला होता. कितीही काही झालं तरी समंथा ही चित्रपटाचं…

Read More

Prajakta Mali च्या लग्नाच्या चर्चांवर Vaibhav Tatwawadi चं उत्तर म्हणाला, ‘मला प्राजक्ताने स्वत: …’

Vaibhav Tatwawadi on Prajakta Mali crush statement : बॉलिवूड अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही लोकप्रिय मराठी सेलिब्रिटींपैकी एक आहे. प्राजक्तानं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत लोकप्रिय मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi) हा तिचा क्रश असल्याचे म्हटले होते. ‘कॉफी आणि बरंच काही’ (Coffee Ani Barach Kahi) या चित्रपटामुळे प्राजक्ताला तो आवडू लागला होता. इतकंच…

Read More

25 वर्ष लहान Pooja Hegde ला सलमान खान करतोय डेट? अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा, म्हणाली…

Pooja Hegde On Relationship With Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि त्याची सहकलाकार पूजा हेगडेचं (Pooja Hegde) यांच नाव सतत जोडण्यात येत आहे. ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा तर अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर तर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, सलमानसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर…

Read More

Aamir Khan ला घाबरून लंडनला पळून गेला होता करण जोहर, नेमकं काय झालं होतं?

Karan Johar and Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आमिर कमी चित्रपट करत असला तरी तो एकावर एक हीट असे चित्रपट देताना दिसतो. आमिरनं आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र, त्याचा एक चित्रपट आहे, जो कोणीही विसरू शकणार नाही, तो म्हणजे ‘लगान’ हा चित्रपट. आमिरचा…

Read More