Fact Check : हनी सिंगनं खरंच उर्वशीला भेट दिला होता 3 कोटींचा केक?

Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. काल 25 फेब्रुवारी रोजी उर्वशीनं तिचा 30 वा वाढदिवस साजरा केला. तिला तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रॅपर हनी सिंगनं एक आगळावेगळा केक भेट केला आहे. उर्वशीनं त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे. हे सांगत उर्वशीनं खुलासा केला की हा केक ’24 कैरेट सोने…

Read More

‘My sun & moon…’; Birthday काल मात्र, शाहिदच्या पत्नीनं आज दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Shahid Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा काल 25 फेब्रुवारी रोजी 43 वा वाढदिवस होता. त्याच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या. मात्र, शाहिद कपूरसाठी खास बर्थडे विश ठरली ती त्याची पत्नी मीरा राजपुतची. मीरा राजपूतनं सोशल मीडियावर त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याशिवाय तिनं हटके पद्धतीनं शाहिदला शुभेच्छा दिल्या आहेत. मीरानं आज 26…

Read More

‘तेरव’ चित्रपटाचा ट्रेलर नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च!!

Terav Movie Nitin Gadkari : येत्या 8 मार्चला महिला दिनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ घातलेल्या ‘तेरव’ बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. विदर्भाच्या मातीतून असे चित्रपट यायला हवेत आणि आपल्या समस्या मांडल्या जायला हव्यात, असे यावेळी नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी…

Read More

‘मी फक्त त्याचा जीव घ्यायचं बाकी होतं’; स्विगी डिलेव्हरी बॉयवर एवढा का संतापला अभिनेता?

Ronit Roy Anger on swiggy boy : बॉलिवूड अभिनेता रोनित रॉय सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. सोशल मीडियावर रोनित रॉय फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात स्विगीला टॅगही केलं आहे. त्यासोबत त्यानं स्विगीवर नाराजी व्यक्त केली आहे. चला तर जाणून घेऊया नक्की…

Read More

‘तू खिल्ली उडवतेस…’, शोमध्ये श्वेतावर संतापल्या जया बच्चन, तर नव्यावर काढला सगळा राग

Jaya Bachchan – Shweta Bachchan Fight : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांचा व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे त्यांचा रागिट स्वभाव आहे असं अनेक लोक बोलतात. पण त्यांच्या जवळचे लोक त्यांचा खूप गोड स्वभाव आहे. त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर ‘कॉफी विथ करण’ करण जोहरच्या या शोमध्ये नीतू सिंग यांनी हजेरी लावली होती…

Read More

‘माझी मुलगी आलियासारखी नसावी कारण…’, रणबीर कपूरचं वक्तव्य चर्चेत

Ranbir Kapoor on Raha : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टची लेक राहाचा जन्म झाल्यापासून सगळ्यांना तिचा चेहरा पाहायचा होता. मात्र, तिच्या जन्माच्या बरोबर 1 वर्षानंतर रणबीर आणि आलियानं राहाचा चेहरा पापाराझींना दाखवला. त्यानंतर तिच्या लूक्सवरून चांगलीच चर्चा रंगली होती. आता राहाविषयी रणबीरनं असं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्यानं वेधले आहे. खरंतर…

Read More

‘पुढच्या 3 वर्षात मी हॉलिवूडमधील चित्रपटाचं दिग्दर्शन करेन’; ‘या’ भारतीय दिग्दर्शकाने व्यक्त केला विश्वास

Atlee Hollywood Movie : 2023 मध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ या चित्रपटानं मोठे रेकॉर्ड केले. बॉक्स ऑफिसवर तर या चित्रपटानं धमाकेदार कमाई देखील केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन अ‍ॅटली कुमारनं केलं. अ‍ॅटलीनं या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जवळपास 8 वर्ष प्रतिक्षा केल्यानंतर अ‍ॅटलीला बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या…

Read More

गगनात मावेना साठीत डोक्यावर केस उगवण्याचा आनंद! बोनी कपूर यांची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी

Boney Kapoor : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता बोनी कपूर यांनी गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेसाठी सगळ्यांनी त्यांची स्तुती केली होती. या सगळ्यानंतर आता बोनी कपूर यांनी चांगलं दिसण्यासाठी हेअर ट्रान्सप्लॉन्ट करण्याचा निर्णय घेतला. एका कार्यक्रमानिमित्तानं दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी हा…

Read More

‘डेटवर गेल्यानंतर बिल पे करणाऱ्या मुली मूर्ख!’ डेटिंगबाबत जया बच्चन यांचा महिलांना सल्ला

Jaya Bachchan : नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टचा एक नवा एपिसोड प्रदर्शित झाला आहे. या पॉडकास्टमध्ये नव्या ही महिलांसंबंधीत काही गोष्टींवर यावेळी डिस्कस करताना दिसते. या शोमध्ये आपल्याला नेहमी जया बच्चन आणि श्वेता बच्चन दिसतात. मात्र, यावेळी नव्या नवेली नंदानं पुरुष काय विचार करतात याविषयी जाणून घेण्यासाठी यावेळी भाऊ अगस्त्य नंदाला देखील शोमध्ये बोलावलं होतं. त्याच्याशी या…

Read More

VIDEO : रकुल आणि जॅकीच्या प्री-वेडिंग पासून लग्नापर्यंतचा व्हिडीओ आला समोर

Rakul Preet Wedding Video : बॉलिवूडच्या लोकप्रिय कपल्समध्ये आता आणखी एका जोडप्याचं नाव समोर आलं आहे. ते म्हणजे रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी. त्या दोघांनी 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात शाही विवाह केला. त्या दोघांनी आज शुक्रवारी 23 फेब्रुवारी रोजी त्यांच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांपासून लग्नापर्यंतचे सगळ्या कार्यक्रमांचे फोटो आणि काही क्लिप्स शेअर केले आहेत. त्या…

Read More