प्रसिद्ध सिंगर जुबिन नौटियालच्या अटकेची मागणी का होतेय? जाणून घ्या
[ad_1] मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध सिंगर जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) याच्या अटकेची मागणी सोशल मीडियावर जोर धरतेय. सोशल मीडियावर #ArrestJubinNautyal ट्रेड होत आहे. हे हॅशटॅश वापरून नेटकरी जुबिन नौटियालच्या अटकेची मागणी करतायत. त्यामुळे नेमकं अस जुबिन नौटियालने काय केलंय, ज्यामुळे त्याच्या अटकेची मागणी होतेय, ते जाणून घेऊयात. प्रसिद्ध सिंगर जुबिन नौटियालने (Jubin Nautiyal) बॉलिवूडसाठी एकापेक्षा…