Headlines

अभिनेत्रींचे Bold Scene दिसले, पण चित्रपटांचा संदेश मात्र प्रेक्षकांपासून आजही दूर; ही कसली मानसिकता?

[ad_1] Bollywood movies : हिंदी चित्रपट (hindi movies) जगतामध्ये आजवर विविध मुद्द्यांना हाताळणारे चित्रपट साकारण्यात आले. प्रत्येक चित्रपटानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. काळानुरुप ज्याप्रमाणं कथानक आणि कथा हाताळण्याची पद्धत बदलू लागली त्याचप्रमाणं प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि हीच कथानकं सादर करण्यासाठीची तंत्रही बदलू लागली. हळुहळू बोल्ड, इंटिमेट दृश्यांना (Intimate scene) स्वीकृती मिळाली आणि कधी हा घटक चित्रपटांच्या कथानकाचा…

Read More