Headlines

Anurag Kashyap डिप्रेशनचा बळी, तीन वेळा गेलाय रिहॅब अन् Heart Attack!

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) हा लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. अनुराग कश्यप त्याच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखला जातो. कोणत्याही मुद्द्यावर असलेले त्याचे मत तो स्पष्टपणे मांडत असतो. सध्या अनुराग त्याच्या आगामी ‘अल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ (Almost pyaar with DJ Mohabbat) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, या चित्रपटाच्या चर्चेदरम्यान अनुरागनं स्वत:बाबत एक मोठा…

Read More