Headlines

भाजपाच्या ‘जागर मुंबईचा’ मोहिमेला, अनिल परब यांचे जशास तसे उत्तर; म्हणाले “मातोश्री हे देऊळ…” | anil parab criticises bjp jagar mumbai campaign and bmc election

[ad_1] मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी भाजापाने विशेष रणनीती आखली आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून मुंबईमध्ये ‘जागर मुंबई’चा या मोहिमेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेण्यात येणार आहेत. या मोहिमेतील पहिला सभा आज (६ नोव्हेंबर) मुंबईच्या वांद्रे पूर्व येथे आयोजित करण्यात आली. या सभेनंतर भाजपाने पालिका निवडणुकीच्या प्रचाराची…

Read More

“…या कारभाराला एकनाथ शिंदेच जबाबदार” मुंबई महापालिकेच्या कॅग चौकशीवरून अरविंद सावंतांचं थेट विधान | Arvind sawant on eknath shinde and bmc CAG investigation rno news rmm 97

[ad_1] “करोना संसर्गाच्या काळात मुंबई महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे” अशी शंका अलीकडेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून व्यक्त केली. दरम्यानच्या काळात ७६ कामांमध्ये सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात आला. या आरोपांनंतर कॅगकडून मुंबई महापालिकेची चौकशी केली जाणार आहे. या निर्णयानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर पलटवार केला आहे….

Read More

“शिंदे साहेब मर्द आहेत, उद्धव ठाकरेंनाच असले बायकी धंदे…” लटकेंच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपावर पावसकर संतापले | Shinde vs Thackeray Andheri By Election Kiran Pavaskar Anil Parab Rutuja Latke BMC Uddhav Thackeray Eknath Shinde sgy 87

[ad_1] अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सध्या ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने असून ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांचा पालिका सेवेचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. दरम्यान…

Read More

शिंदे सरकारचा ठाकरेंना आणखी एक धक्का, मुंबई महापालिकेतील वॉर्डची संख्या केली पूर्ववत | ward number in mumbai municipal corporation reduced to 227 from 236

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांत बदल किंवा दुरुस्ती केली जात आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. शिंदे सरकारने मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते….

Read More

Corona XE Varient | मुंबईत कोरोनाचा खतरनाक व्हेरियंट?

[ad_1] मुंबई : युरोपात आढळलेला कोरोनाचा XE व्हेरियंट (Corona XE Varient) मुंबईत आढळल्याची माहिती महापालिकेनं (BMC) दिली होती. मात्र केंद्र सरकारनं (Central Goverment) हा दावा फेटाळत अधिक तपासणी आवश्यक असल्याचं म्हटलंय. (central government has rejected bmc claim that an corona xe variant was found in mumbai)  कोरोनाच्या कापा आणि XE या नव्या घातक व्हेरियंटनं मुंबईत…

Read More