Headlines

Suryakumar Yadav : सुर्यकुमारपासूनच चालू होतं त्याच्या बॅटिंगचं घराणं

रवि पत्की, मुंबई : मनस्वी गायक वसंतराव देशपांडे यांना विचारले गेले होते की, तुमचे घराणे कुठले तेव्हा त्यांनी निडरपणे ठणकावले होते” आमच्यापासून चालू होते आमचे घराणे”. ह्या वाक्याने संगीतविश्वात सिंहगर्जना केली आणि हे वाक्य मनस्वी कलाकारांचे आत्मविश्वासाचे सुभाषित बनले. वसंतरावांना सांगायचं होतं मी स्वयंभू आहे, माझा स्वतः चा विचार आहे, तो पारंपारिक नसेल पण माझी…

Read More