Headlines

जेव्हा प्रेमात त्याने ओलांडल्या सर्व मर्यादा… आता पोलिस स्टेशनच्या मारतोय खेट्या

भोपाल : लग्नानंतर प्रत्येक व्यक्ती सुखी संसार थाटण्याचे स्वप्न पाहातो. प्रत्येकाला असं वाटंत असतं की आपलं छोटं कुटुंब असावं, प्रेम करणारा जोडीदार असावा. जो आपल्या सुख-दुखात आपली साथ देईल. परंतु जर एक जरी जोडीदाराने साथ सोडली तर संसाराची गाडी पुढे जात नाही. असाच काहीसा प्रकार मध्यप्रदेशातील एका तरुणासोबत घडला आहे. या तरुणाला लॉकडाऊनमध्ये जुळलेलं प्रेम…

Read More