Headlines

Live मॅच सुरु असताना Rohit Sharma च्या नाकातून रक्तस्राव; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

[ad_1] गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA 2nd T20) हा दुसरा T20 सामना भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी संकटापेक्षा कमी नव्हता. या सामन्यात त्याला दुखापतीचा सामना करावा लागला. याशिवाय या सामन्यात रोहित शर्माच्या नाकाला दुखापत झाल्याने काही ओव्हरसाठी मैदानाबाहेर राहावं लागलं. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना गुवाहाटीमध्ये खेळला गेला. Rohit…

Read More