Headlines

नागपुरातील धक्कादायक घटना! भूतबाधेतून मुक्त करण्याच्या नावाखाली पाच वर्षाच्या मुलीला पट्ट्याने मारहाण, चिमुरडीने गमावला जीव | Couple Killed Daughter While Performing Black Magic in Nagpur sgy 87

[ad_1] नागपुरात आई-वडिलांनी भूतबाधेतून मुक्त करण्यासाठी केलेल्या मारहाणीत पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवार आणि शनिवारी रात्री पालकांनी काळ्या जादूच्या नावाखाली मुलीला मारहाण केली होती. पोलिसांनी मुलीचे वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना आणि मावशी प्रिया बनसोड यांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, युट्यूबवर स्थानिक वृत्तवाहिनी चालवणारा सिद्धार्थ…

Read More