Headlines

कालच्या सामन्यात घुसलेली ती काळी मांजर विराट कोहली पाळणार?

[ad_1] मुंबई : आयपीएलमध्ये खराब परफॉर्मन्स विराट कोहलीची पाठ काही सोडत नाहीये. पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्यात देखील तो अवघ्या 20 रन्सवर माघारी परतला. दरम्यान कालच्या सामन्यात एक मजेदार किस्सा घडला होता. यावेळी सामना सुरु असताना एक काळं मांजर मैदानात घुसलं होतं. मात्र या मांजरावरून विराटच्या डोक्याला ताप झाला आहे. या काळ्या मांजरीमुळे सोशल मीडियावर विराट…

Read More