Headlines

“तुमच्या धमक्यांना भीक घालणारी…”; नड्डांच्या ‘फक्त भाजपा टिकेल’वरुन शिवसेनेचा हल्लाबोल, गुजरात दंगल अन् मोदींचाही केला उल्लेख | Shivsena slams J P Nadda for his BJP supremacy remark scsg 91

गुजरातमधील दंगलीनंतर मोदींच्या पाठीशी केवळ शिवसेनाप्रमुख होते. त्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवण्यास निघालेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे कोणत्या हवेत आहेत? असा प्रश्न शिवसेनेनं विचारालाय. देशातून अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शिवसेना संपण्याच्या मार्गावर असून, इतर प्रादेशिक पक्षही लयाला जातील आणि फक्त भाजपा टिकेल, असा दावा नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी केला होता….

Read More