Headlines

“कोणीतरी बानकुळेंना उपचारांसाठी…”; ‘घड्याळ बंद पाडू’ टीकेवरुन राष्ट्रवादीचा भाजपा प्रदेशाध्यक्षांना टोला | BJP state president chandrashekhar bawankule criticized by rupali patil thombare over his comment on ncp election symbol scsg 91

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना रुग्णालयामध्ये दाखल करुन त्यांच्यावर उपचार करावेत असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रुपाली ठोंबरे-पाटील यांनी दिला आहे. घड्याळ बंद पाडण्यासंदर्भात बावनकुळे यांच्याकडून सातत्याने होत असणाऱ्या टीकेवरुन रुपाली ठोंबरे-पाटील यांनी ही टीका केली आहे. प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओमधून त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षांना लक्ष्य केलं आहे. नक्की वाचा >> ठाकरेंची मतदानाला दांडी! पवार-शेलार…

Read More

पत्राचाळ प्रकरण: पवारांच्या चौकशीच्या मागणीला BJP चा पाठींबा? पक्षाची भूमिका मांडताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “…तर गृहमंत्री चौकशी करतील” | patra chawl scam case bjp state president chandrashekhar bawankule react on demand of inquiring sharad pawar scsg 91

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी पत्राचाळ प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मागणीवर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बवानकुळे यांनी अप्रत्यक्षपणे या मागणीला पाठींबा दिला आहे. भातखळकर यांनी या प्रकरणी पवारांच्या चौकशीची मागणी केली असून त्यावर भाजपाची भूमिका काय असं पत्रकारांनी बावनकुळेंना मुंबईतील पत्रकार…

Read More

राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी भाजपामध्ये मोठे फेरबदल, अशिष शेलार यांना दिली जाणार मोठी जबाबदारी? | ashish shelar may become bjp state president amid cabinet expansion

लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असे म्हटले जात आहे. आज रात्री किंवा ९ ऑगस्टपर्यंत खातेवाटप तसेच मंत्र्यांची यादी अंतिम केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्याकडे सोपवली जाणार अशी चर्चा आहे. हेही…

Read More