Headlines

पत्रा चाळ प्रकरण : चौकशी करा, आरोप खोटे निघाले तर आरोप करणाऱ्यांवर काय कारवाई करणार? शरद पवारांचे आव्हान | Sharad Pawar denied allegations of bjp in patra chawl scam

[ad_1] पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात भाजपाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतले आहे. या आरोपानंतर आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. असे असताना या आरोपानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ईडीचे आरोपपत्र व २००६ साली मी घेतलेल्या बैठकीचे आरोप खोटे आहेत. तरीही चौकशी करावी. चौकशीतून आरोप…

Read More