Headlines

अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेला सेलिब्रिटी 51 व्या वर्षी होणार बाबा

Manoj Tiwari Second Wife Pregnant Again: भोजपुरी अभिनेते आणि भाजप नेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. लवकरचं बाबा होणार असल्याचं सांगत त्यांनी पत्नी सुरभी तिवारी यांच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या मनोज तिवारी यांचा व्हिडीओ…

Read More