Headlines

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय डान्स स्पर्धा संपन्न

करमाळा/अक्षय कांबळे – विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती च्या निमित्ताने शिव,फुले,शाहू,आंबेडकर जयंती उत्सव समिती करमाळा व मा.नागेश दादा कांबळे मित्र परिवार करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा दि: 13 एप्रिल रोजी सायंकाळी पार पडल्या. कोव्हिडं 19 च्या निर्बंधांमुळे बंद पडलेल्या स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या. आणि निर्बंध उठल्यानन्तर करमाळा तालुक्यात प्रथमच…

Read More

Sushant Moon : सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवसाला खास गिफ्ट

मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ने जगाचा निरोप घेतला आहे. दोन वर्षे लोटली तरी चाहते आजही सुशांतच्या आठवणीत रमताना दिसत आहेत. अनेकदा सोशल मीडियावर सुशांतचं नाव ट्रेंड होताना दिसतं. सुशांतने आपल्या चाहत्यांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. आपल्या सगळ्यांना माहितच आहे, सुशांत अंतराळावर विशेष प्रेम होतं. त्याच्या त्या विशेष प्रेमामुळे त्याच…

Read More