Headlines

Commonwealth Games नंतर बर्मिंगहॅममध्ये 2 बॉक्सर खेळाडू गायब

मुंबई : पाकिस्तानात सध्या खळबळ उडालीये. याचं कारण नुकतंच कॉमनवेल्थ गेम्स खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचलेले पाकिस्तानचे दोन बॉक्सर बेपत्ता झालेत. त्यांच्याबद्दल आतापर्यंत काहीही माहिती समोर आलेली नाही. या वर्षी जूनमध्ये हंगेरीतून पाकिस्तानचा एक जलतरणपटूही बेपत्ता झाला होता. आजपर्यंत त्याची काहीही माहिती सापडलेली नाही. 22 व्या कॉमनवेल्थ गेम्सचा समारोप या महिन्यात म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी बर्मिंगहॅममध्ये झाला…

Read More

Commonwealth Game स्पर्धेत मिळणारं पदकं खरंच सोन्या चादींचं असतात का? जाणून घ्या

Commonwealth Games Medal 2022: बर्मिंघम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत पदकांचा वर्षाव केला आहे. जवळपास सर्वच खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी आपली कमाल दाखवली आहे. भारताने गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पदक पटकावलं आहे. कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेतील मेडलचं डिझाईन तीन विद्यार्थ्यांनी केली आहे. हे विद्यार्थी बर्मिंगहॅम स्कूल ऑफ ज्वेलरीमध्ये शिकतात. अंबर अॅलिस, फ्रान्सिस्का विल्कॉक्स आणि कॅटरिना…

Read More

भारत-पाकिस्तान आज भिडणार, क्रिकेट फॅन्समध्ये सामन्याची उत्सुकता

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) मध्ये क्रिकेटच्या मैदानातले कट्टर प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान आज आपआपसात भीडणार आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आजचा सामना हा पर्वणी असणार आहे. हा सामना कुठे आणि किती वाजता पाहता येणार हे जाणून घेऊयात. टीम इंडियाच्या महिला क्रिकेट संघाने पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरूद्ध हरला होता. त्य़ानंतर आता सर्वांच्या नजरा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याकडे…

Read More

Commonweath Games 2022 : भारताचं 215 खेळाडूंचं पथक सज्ज, भारतासाठी रोनाल्डो आणि डेव्हिड बेकहॅम एकत्र खेळणार

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्स 2022 ची उत्सुकता आता क्रीडा प्रेमींना लागली आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान बर्मिंगहॅम, इंग्लंड इथं होणार आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताकडून 215 खेळाडूंचं पथक सहभागी झालं आहे. यामध्ये 108 पुरुष आणि 107 महिला खेळाडूंचा समावेश आहे. तर 107 कर्मचारी टीम इंडियासोबत…

Read More

Commonwealth Games: भारताला मेडल मिळवून देण्यासाठी रोनाल्डो आणि डेव्हिड बेकहॅम एकत्र खेळणार

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय संघ बर्मिंगहॅमला रवाना झाला आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताकडून 215 खेळाडूंचं पथक सहभागी झालं आहे. यामध्ये 108 पुरुष आणि 107 महिला खेळाडूंचा समावेश आहे. तर 107 कर्मचारी टीम इंडियासोबत आहेत. 28 जुलैपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत. कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला मेडल मिळवून देण्यासाठी रोनाल्डो आणि…

Read More

टीम इंडियावर पराभवाचं संकट, एका मॅचमध्ये व्हिलन बनला हा खेळाडू

मुंबई : बर्मिंघम इथे टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियावर अचानक इंग्लंड भारी पडली. आता टीम इंडियाच्या हातून सामना जातो की काय अशी एक भीतीही मनात निर्माण झाली आहे. दुसऱ्या डावात 3 विकेट गमावून इंग्लंडने 259 धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची गरज आहे. बेन स्टोक्स, सॅम…

Read More