Headlines

Bipasha Basu Baby Shower: बिपाशा बसूच्या बेबी शॉवरचे रोमँटिक फोटो आले समोर

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बिपाषा बसू (Bipasha Basu) लवकरच आई होणार आहे. आज तिचा बेबी शॉवरचा (Baby Shower) कार्यक्रम पार पडला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या बेबी शॉवरचे फोटो आता समोर आले आहेत.  बिपाशा बसू (Bipasha Basu) लवकरच आई होणार असून नुकतीच तिने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. आज मुंबईत तिचा…

Read More