Headlines

Bigg Boss 16 च्या पहिल्या स्पर्धकाची घोषणा, सलमानच्या घरात ‘छोट्या भाईजान’ची एन्ट्री!

Abdu Rojik : टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो ठरलेल्या बिग बॉसचा 16 वा सिझन (Bigg Boss season 16) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या रिअॅलिटी शोची रिलीज तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसं शोच्या स्पर्धकांची नावं जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. मागील सिझनपेक्षा नवा सिझन जास्त प्रसिद्ध व्हावा, यासाठी सलमान अॅड टीम जोरात प्रमोशन करत…

Read More