Headlines

Bigg Boss चं भव्यदिव्य घर पाहून तुम्हीही व्हाल थक्क, जाणून या मागे किती हात राबतात

[ad_1] Big Boss Unknown Facts: बिग बॉस 16 लवकरच (Big Boss 16) टिव्हीवर सुरू होणार आहे. या शोचा नुकताच एक प्रोमो समोर आला असून स्पर्धकाच्या नावांबद्दल सोशल मीडियावर भरपुर चर्चा सुरू झाली आहे. बिग बॉस शोचा टीआरपी सर्वात जास्त असतो पण त्याचबरोबर या शोमधील घरही जास्त आकर्षित करते.  बिग बॉसच्या घराची रचना दरवर्षी नव्या थीमनूसार…

Read More

कधीकाळी IAS होण्याचं स्वप्न स्वप्नचं राहिलं…. टेलिव्हिजनवरील ‘या’ अभिनेत्रीची ती संघर्षमय कहाणी तुम्हाला माहितीये का?

[ad_1] Rubina Dilaik: छोट्या पडद्यावर नेहमीच सुसंस्कृत सून आणि मुलगी म्हणून दिसणारी रुबिना दिलीक (Rubina Dilaik) खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तिच्या हरएक पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आज रुबिना तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. 26…

Read More

Television वर संस्कारी बहूचा रोल करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रींचे शिक्षण किती झालंय तुम्हाला माहितीये?

[ad_1] Higest Educated TV Actresses: कधी टीव्हीवर खलनायिका तर कधी सुसंस्कृत सूनेचा रोल करणाऱ्या टीव्ही अभिनेत्री त्यांच्या अभिनयामुळे चांगल्याच प्रसिद्धीत असतात. पण अभिनयासोबतच या अभिनेत्री अभ्यासातही भरपूर पुढे आहेत. जाणून घ्या तुमच्या आवडत्या नायिका किती शिकल्या आहेत?  तेजस्वी प्रकाश: तेजस्वी ही सर्वात लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. अभिनया क्षेत्रात येण्यापूर्वी तिने शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले….

Read More

मुकेश खन्ना यांचं बेताल वक्तव्य, महिलांना राग अनावर, FIR दाखल होण्याची शक्यता

[ad_1] Mukesh Khanna FIR Notice: लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेते मुकेश खन्ना आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. तेव्हा आता पुन्हा एकदा शक्तिमान म्हणून लोकप्रिय असलेले मुकेश खन्ना पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.  मुकेश खन्ना यांनी आजच आपला एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला आहे. त्या व्हिडिओमध्ये महिलांविरोधात त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे ज्यामुळे ते आता अडचणीत…

Read More

रस्त्यावरून फरफटत घेऊन जाणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीची आठवण आजही रतन राजपूत सतावते, म्हणते…

[ad_1] Ratan Rajput: बीग बॉस या रिएलिटी शोमधून प्रेक्षकांची मनं जिकूंन घेणारी अभिनेत्री रतन राजपूत सध्या चर्चेत आहे. रतन सोशल मीडियावर आपले फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असते. रतन अनेकदा तिच्या व्लॉगद्वारे त्याच्या आयुष्याशी संबंधित किस्सेही शेअर करतो. नुकतीच तिने तिच्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट शेअर केली आहे जी ऐकून तुमच्या पायाखाली जमीन नक्कीच सरकेल. …

Read More

अखेर प्रेग्नंन्सीवर कतरिना सोडणार मौन? Sex लाईफबद्दल करणार मोठा खुलासा

[ad_1] Katrina Kaif Preganancy: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती कतरिना कैफची. करीना आणि आलियापाठोपाठ आता कतरिनाही प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना भलतेच उधाण आले आहे. नुकतेच कतरिनाने आपले हटके फोटोशूट शेअर केले आहे ज्यात ती आपले बेबी बंप लपवताना दिसत आहे असं निरिक्षण खुद्द तिच्या चाहत्यांनीच केलं आहे. आपल्या प्रेग्नंन्सीच्या या अफवांवर अद्याप कतरिनाने कसलाच खुलासा केला नाहीये…

Read More

Boycott च्या शिक्क्यामुळेच दणकून चालले ‘हे’ चित्रपट; तुम्हीही पाहिले असतीलच

[ad_1] Boycott Trend in Bollywood: सध्या ‘लाल सिंग चढ्ढा’, ‘रक्षाबंधन’ आणि ‘डार्लिंग्स’ या तीन चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरक्षः boycott चा शिक्का दिला आहे. अचानक असे काय झाले आणि या चित्रपटांना बायकोटचा शिक्का बसला याचे उत्तर कोणालाच कळले नाही. परंतु सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटाची. या चित्रपटातून पुन्हा एकदा आमीरने 2014 साली…

Read More

राखीच्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ, boyfriend ला अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी

[ad_1] Rakhi Sawant: राखी सावंत आपल्या बेताल वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. आजकाल आपल्या बॉयफ्रेंड आदिल दुरानाहीसह ती सतत चर्चेत राहते. आता पुन्हा एकदा ती आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल हे चर्चेत आले आहेत. यावेळी ती तिच्या कुठल्या बेताल वक्तव्यांमुळे नाही तर आपल्या बॉयफ्रेंडला आलेल्या धमकीमुळे राखी प्रचंड बैचेन झाली आहे.  राखी सावंत ही एक अशी सेलिब्रिटी आहे…

Read More

‘सलमान मला परवडणारा नाही’…. Bharat pe च्या संस्थापकाने सांगितला सलमानचा ‘तो’ कटू अनुभव

[ad_1] मुंबईः सलमान खान हा Big Boss चा मोठा चेहरा आहे. Big Boss साठी सलमान अबजो रूपये मानधन घेतो. अनेक वादविवादांनंतर हा शो अत्यंत जोरदार चालत असून आता लवकरच या शोचा सोळवा सिझन येतो आहे. त्यामुळे अधिकाधिक या शोची लोकप्रियता वाढते आहे.  सध्या सलमान खान वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहे तसेच त्याचे ‘हे’ एक वादग्रस्त वक्तव्य…

Read More