Headlines

आलियाने ‘गंगुबाई काठियावाडी’ साठी आकारली आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम

मुंबई : Gangubai Kathiawadi : आलिया भट्ट (Alia Bhatt)’गंगूबाई काठियावाडी’ या आपल्या सिनेमातून चाहत्यांना सरप्राईज देणार आहे. सिनेमात आलिया भट्ट आणि अजय देवगन प्रमुख भूमिकेत आहे. तसेच यांच्यासोबत मोठी स्टार कास्ट देखील या सिनेमात पाहायला मिळणार आहे. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या बिग बजेट सिनेमात अभिनेत्यांनी करोडो रुपये आकारले आहेत. आलियाला मिळाला बक्कळ…

Read More