Headlines

Big Boss 16: “एक झाला की दुसऱ्या मुलाला चिकटतेस”, शालीनची कमेंट ऐकताच संतापली टीना दत्ता, म्हणाली “स्वत:च्या बायकोची…”

[ad_1] Big Boss 16 Shalin Bhantot Tina Dutta Fight: बिग बॉस सध्या अंतिम टप्प्यात आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सर्वच कंटेस्टंट प्रयत्न करत असून चढाओढ सुरु आहे. यामुळेच बिग बॉसमध्ये सध्या जोरदार गदारोळ होताना दिसत आहे. दरम्यान बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला असून यामध्ये शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्यात मोठा वाद झाल्याचं दिसत आहे….

Read More