Headlines

क्रिकेट वर्तुळात आणखीण एक ‘मिस्टर 360’, खेळाडूचा ‘हा’ शॉट पाहाच; VIDEO

Big Bash League 2022-23 : क्रिकेट विश्वात एबी डिविलीयर्स नंतर सुर्यकुमार यादवला (Surykumar yadav) ‘मिस्टर 360’ म्हणतात. कारण सुर्या कोणताही बॉल मैदानात कोणत्याही दिशेने मारू शकतो. त्याच्यामध्ये तशी क्षमता आहे. त्याची ही बॅटींग अनेक दिग्गज खेळाडूंना तोंडात बोट घालायला भाग पाडते. आता क्रिकेट वर्तुळाला आणखीण एक ‘मिस्टर 360’ मिळाला आहे. या खेळाडूने देखील सर्वानाच आश्चर्यचकीत…

Read More

Ranji Trophy 2022: Arjun Tendulkar ने संधीचं केलं सोनं; आता तरी टीम इंडिया दार उघडणार का?

Arjun Tendulkar Century : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (sachin tendulkar) लेक अर्जुन तेंडुलकरला यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy 2022) गोवा क्रिकेट संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली आणि अर्जुनने या संधीचं सोन केलं. त्याला मुंबई क्रिकेट (mumbai cricket team) संघाकडून पदार्पणाची संधी मिळत नसल्याने त्याने गोवा क्रिकेट संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. गोवा क्रिकेट संघाने त्याची चाचणी…

Read More

‘हा खेळाडू आम्हाला परवडणारच नाही’, प्रसिद्ध खेळाडूने Suryakumar Yadav वर उधळली स्तुतीसुमने

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) संध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. न्युझीलंडविरूद्ध (New Zealand) त्याने शतक ठोकून सर्वांनाच आश्चर्य़चकीत केले होते. या त्याच्या शतकी खेळीचे क्रिकेट वर्तुळात भरपूर कौतूक होत आहे. त्यात आता एका प्रसिद्ध खेळाडूने सुर्यकुमार यादवचं तोंडभरून कौतूक केले आहे. सुर्यकुमार यादव बीग बॅश लीगमध्ये (Big Bash League) परवडणार नसल्याचे…

Read More