भुवनेश्वर कुमार ट्रोलर्सच्या निशाण्यावर असताना बायको म्हणाली, “माझा सल्ला आहे की…”

Bhuvneshwar Kumar : भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) सध्या खराब कामगिरीमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T-20 सामन्यात भुवीने अत्यंत खराब कामगिरी केली होती. अशा स्थितीत त्याला T-20 संघातून वगळण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. भुवनेश्वरवर वाईट वेळ आली असताना त्याच्या बायकोने म्हणजेच नुपूर नागरने भुवीची साथ सोडली नाही. (bhuvneshwar kumar wife nupur…

Read More