Headlines

“महेंद्रसिंह धोनी, विराटची पूजा करणं बंद करा”; गौतम गंभीर का भडकला? जाणून घ्या …

[ad_1] भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचा समालोचक असलेल्या गौतम गंभीरने (gautam gambhir) पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमधील (Indian Cricket) ‘हिरो’ संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भारतीय क्रिकेट (Indian Cricket) चाहत्यांनी ठरावीक खेळाडूंची पूजा करणे बंद करावे, अन्यथा क्रिकेटचे भले होणार नाही, असा इशाराच गौतम गंभीरने (gautam gambhir) दिला आहे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूला हिरो (Hero) बनवण्याच्या…

Read More