Headlines

आज लोकप्रिय असलेला भुबन बड्याकार ‘काचा बादाम’साठी पैसे कधीच घेत नव्हता, कारण…

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यामातून कधी कोण कसं प्रसिद्धीच्या झोतात येईल सांगता येत नाही. तसंच काहीसं सध्या काचा बादाम फेम भुबन बड्याकार सोबत घडलं आहे. गायक भुबन याचा एक व्हिडिओ इतका व्हायरल झाला कि तो रातोरात लोकप्रिय बनला. त्याच्या गाण्यावर संपुर्ण जग थिरकायला लागलं. अनेकांनी या गाण्यावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्याचा ऑरिजनल व्हिडिओ व्हायरल…

Read More