Headlines

भोसरी भूखंड प्रकरणी फेरचौकशीचे आदेश दिल्यानंतर खडसेंचे गंभीर आरोप, म्हणाले, “मला अडकवण्यासाठी…” | Bhosari land scam eknath khadse reaction after reinvestigation rno news rmm 97

भोसरी भूखंड प्रकरणी पुणे न्यायालयाने फेरचौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही मंत्र्यांकडून भोसरी भूखंड प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केला आहे. भोसरी भूखंड प्रकरणात…

Read More