Headlines

bhawana gawali replied to uddhav thackeray on rakhi statement spb 94

[ad_1] मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात गेलेल्या आमदार खासदारांवर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी खासदार भावना गवळी यांचाही उल्लेख केला होता. त्याला भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे टीका केली, त्यामुळे दुख: झाले असल्याचे त्या म्हणाल्या. हेही वाचा – “नारायण राणेंनी सुपारी घेतली का?” ‘गुंड’ म्हणत किशोरी…

Read More