Grah Gochar 2022: तीन ग्रहांच्या गोचरामुळे चतुर्ग्रही योग! या राशींना होणार फायदा

Planet Transit In December 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रह आपल्या भ्रमण कालावधीनुसार राशी बदल (Grah Gochar) करत असतात. प्रत्येक ग्रहांचा एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी ठराविक कालावधी असतो. डिसेंबर महिन्यातही काही ग्रह राशी बदल करण्यात आहेत. बुध (Budh), सूर्य (Surya) आणि शुक्र (Shukra) मकर राशीत असणार आहेत. तर शनि ग्रह याच राशीत असून मार्गस्थ झाले…

Read More

Horoscope Today : कर्क, वृश्चिक राशींसह या 7 राशींना मोठा धन योग आणि खूप सारे फायदे

Today Horoscope : बुधवार, 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळनंतर चंद्र शुक्र राशीत वृषभ राशीत भ्रमण करत आहे. संध्याकाळपूर्वी चंद्र मेष राशीत मंगळाच्या राशीत राहील. अशा स्थितीत आज धन योग तयार करेल. यामुळे अनेक राशींसाठी आजचा दिवस शुभ राहील. विशेषत: संध्याकाळची वेळ अनेक राशींसाठी त्यांच्या व्यवसायात फायदेशीर असेल. पाहा आजचा दिवस तुमचा कसा जाणार आहे, हे जाणून…

Read More

Friendship Zodiac Sign : जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक ठरणार तुमचे खास मित्र, नातलगांपेक्षा जवळचं असेल नातं

Zodiac Sign: राशीभविष्याचा विषय येतो तेव्हा तेव्हा मैत्रीच्या नात्यामध्येही त्याचे होणारे परिणाम आणि प्रभाव लक्षात घेणं गरजेचं असतं. वास्तुशास्त्र, समुद्रशास्त्र आणि इतरही बऱ्याच गोष्टींमध्ये मैत्रीच्या नात्याकडेही तितक्याच गांभीर्यानं पाहिलं जातं. चला, तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींची मैत्री देणार तुमची आयुष्यभराची साथ… (Friendship Zodiac Sign friends for life) मेष- या राशीच्या मंडळींना मैत्री करण्यात…

Read More

मांजर आडवी गेली तर काय होतं? तुम्हाला माहितीय ‘या’ अंधश्रद्धे मागील खरी कारणं?

मुंबई : आपल्या आजूबाजूना आपल्या नकळत अनेक गोष्टी घडत असतात. परंतु त्यांपैकी काही गोष्टी घडण्याचा आपल्या आयुष्यावर फरक पडतो, तर काही गोष्टींचा आपल्या आयुष्यावर फरक होत नाही. त्यांपैएक आहे हे म्हणजे मांजर आपल्या रस्त्यातून आडवी जाणे.ही एक प्रकारे अंधश्रद्धाच आहे, पण वास्तुशास्त्रात त्यामागचं एक मोठं कारणही सांगितलं गेलं आहे. खरंतर मांजर आपल्या रस्त्यातून आडवी गेल्यामुळे…

Read More

माता लक्ष्मीचे रूप असतात या महिला ज्यांच्या अंगावर असतात अशा खुणा

मुंबई : शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व, इच्छा, आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या विविध गोष्टी राशीच्या आधारे ओळखल्या जातात. तर समुद्रशास्त्रानुसार, व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांच्या रचनेच्या आधारे, स्वभाव आणि इच्छा इत्यादी देखील ओळखल्या जातात. म्हणजेच तुमच्या शरीरावर असलेले चिन्ह किंवा तीळ हे तुमच्या स्वभावाबद्दल खूप काही बोलतात. सामुद्रिक शास्त्रामध्ये अवयवांची रचना, चिन्हे आणि तीळ यावरून व्यक्तीबद्दल…

Read More

‘या’ लोकांच्या आयुष्यात कधीही नसते पैशांची कमी, तुमची जन्मतारीख काय सांगतो पाहा

मुंबई : ज्योतिषशास्त्राप्रमाणे, अंकशास्त्र देखील एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगतं. अंकशास्त्र हे त्या व्यक्तीच्या जन्म तारखेनुसार भविष्य सांगते. अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याचा स्वभाव सहज ओळखता येतो. आज आपण मुलांक 9 मधील लोकांचे स्वरूप आणि भविष्य जाणून घेणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो….

Read More

तुम्ही देखील आंघोळ केल्यानंतर ‘या’ चुका करता का? मग तुम्ही स्वत:चंच खूप मोठं नुकसान करताय

मुंबई : वास्तुशास्त्रात दिशा, घराची सफाई आणि सजावट यांना फार महत्व आहे. यामुळे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार संपूर्ण गोष्टी केल्यातर आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी टिकून राहते तसेच कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य देखील चांगलं राहातं. यागोष्टीचा अनुभव अनेक लोकांनी घेतला आहे. त्यामुळे वास्तूशास्त्रांच्या नियमांचे पालन करणं फायद्याचं असल्याचं बोललं जातं. परंतु तुम्ही जर वास्तुशास्त्रानुसार गोष्टी केल्या नाहीत, तर मात्र तुम्हाला…

Read More

Today Horoscope : या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल, जाणून घ्या भविष्य

मुंबई : Today Horoscope 2022 : आज रविवारी सिंह राशीचे लोक ग्राहकांसोबत चांगले संबंध निर्माण करतील. दुसरीकडे, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती खूप चांगली असेल. ज्योतिषी बेजान दारूवाला यांचा मुलगा चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घ्या रविवार तुमच्यासाठी कसा असेल. मेष: आज रविवारी तुमच्यापैकी काहींना तुमच्या योग्यतेनुसार बक्षिसे किंवा कामाच्या ठिकाणी बढती मिळू शकते. लग्न किंवा…

Read More

Today Horoscope : या 5 राशींचे नशीब 7 दिवस चमकेल! तुमची भविष्य स्थिती जाणून घ्या

मुंबई : Daily Horoscope : या 5 राशींच्या लोकांना या आठवड्यात हातात पैसा मिळेल. त्याचवेळी, काही राशीच्या लोकांनी आरोग्य आणि शत्रूंच्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. मेष: या आठवड्यात तुमच्या बालपणातील काही आठवणींनी मन आनंदाने सुखावून जाईल. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील, परंतु घराच्या सजावटीमध्ये किंवा दुरुस्तीमध्ये खर्च होईल. आरोग्याशी संबंधित…

Read More

राशिभविष्य : आज या राशींचे भाग्य उजळणार; पैसा हाती येणार, अधिक जाणून घ्या

मुंबई : Daily Horoscope Today 4 April 2022: मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल. तूळ राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. वृश्चिक राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. ज्योतिषी बेजान दारूवाला यांचा मुलगा चिराग दारूवाला याच्याकडून आजचा सोमवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, हे जाणून घ्या. मेष : कुटुंबात परस्पर सौहार्द वाढेल. व्यावसायिक जीवनात प्रत्येक बाबतीत स्पष्ट भूमिका…

Read More