Headlines

shivsena uddhav thackeray group slams abdul sattar gulabrao patil

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून राज्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. त्यापाठोपाठ मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा ‘नटी’ असा उल्लेख केल्यावरूनही बराच वाद झाला. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार भास्कर…

Read More

bhaskar jadhav uddhav thackeray group mla slams bjp

[ad_1] गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कुडाळमधील भाषणावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भास्कर जाधव यांनी आधी राणे कुटुंबीयांवर बेडूक, कोंबडीचोर, चरसी कार्ट अशा शब्दांत टीका केल्यानंतर नितेश राणे यांनीही भटक्या कुत्र्याची उपमा देत भास्कर जाधवांवर टीकास्र सोडलं. दोन्ही बाजूंनी पातळी सोडून टीका होत असताना भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल…

Read More

“भास्कर जाधव, उद्धव ठाकरेंचा बदला घेतल्याशिवाय…” नारायण राणेंचं नाव घेत भाजपा नेत्याचे मोठे विधान | bjp leader prasad lad criticizes bhaskar jadhav vaibhav anik and uddhav thacekray for opposing narayan rane

[ad_1] उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरीतील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. याच चौकशीच्या निषेधार्थ १८ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये उद्धव ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. त्यांच्या याच…

Read More

shivsena uddhav thackeray group bhaskar jadhav slams bjp

[ad_1] गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकारानंतर चिपळूणमधील भास्कर जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी या सर्व गोष्टींसाठी एकनाथ शिंदे सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात आज मातोश्रीबाहेर माध्यमांशी बोलताना भास्कर…

Read More

mp Vinayak raut reaction on bhaskar jadhav house attack in chiplun spb 94

[ad_1] ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर काल रात्रीच्या सुमारास हल्ला झाला. या हल्ल्यानंतर ठाकरे गटातील नेत्यांकडून शिंदे-भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनीही या हल्लासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ”शिवसैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर यापुढे तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिलं जाईल”, असा इशारा राऊत…

Read More

Bhaskar Jadhav criticizes Shinde group for freezing Shiv Senas symbol msr 87

[ad_1] शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी आज(बुधवार) मुंबईत सभेत बोलताना शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिवाय, महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडी, सीबीआय, एनआयए, आयकर विभाग आदींकडून होत असलेल्या कारवायांवरूनही भास्कर जाधवांनी सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला. तसेच, उद्धव ठाकरे यांनी सातत्याने शिवसेना पुढे नेण्याचं काम केलं मात्र त्यांच्यावर टीका, टिप्पणी केली गेली, असंही त्यांनी म्हटलं. भास्कर…

Read More

bhaskar jadhav house in chiplun attack police security beefed up

[ad_1] उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या चिपळूणमधील घरासमोर जगड, क्रिकेटचे स्टम्प आणि काचेच्या बाटल्या सापडल्यामुळे स्थानिक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रात्री ११ वाजण्याच्या सुमारासची घटना? भास्कर जाधव हे काल वैभव…

Read More

nitesh rane criticizes bhaskar jadhav for commenting on narayan rane

[ad_1] उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. याच कारणामुळे ठाकरे गटातील नेते आक्रमक झाले आहेत. आज (१८ ऑक्टोबर) नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळ येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार भास्कर जाधव यांनी भाजपा तसेच केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली. मात्र भास्कर जाधव यांच्या याच…

Read More

shivsena bhaskar jadhav mocks narayan rane mimicry kudal vaibhav naik

[ad_1] केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी सातत्याने शिवसेनेविरोधात टीका केल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं आहे. या पार्श्वभूमवीर आज ठाकरे गटाचे सिंधुदुर्गातील आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळमध्ये मोर्चा काढण्यात आला. त्यांच्या चौकशीचा निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपावर आणि शिंदे गटावर तोंडसुख…

Read More

shivsena uddhav thackeray group bhaskar jadhav targets bjp

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवरून मुंबईसह राज्यभरातलं राजकीय वातावरण तापलं होतं. या निवडणुकीत शिवसेनेकडून ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्यासमोर भाजपानं उमेदवार उभा केला होता. मात्र, अंतिम क्षणी भाजपानं उमेदवारी मागे घेतल्यानंतर नव्याने दावे केले जाऊ लागले. एकीकडे पोटनिवडणुकीचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे शिवसेनेचे सिंधुदुर्गातील नेते वैभव नाईक यांच्या चौकशीचा मुद्दा तापू…

Read More