कॉमेडियन भारती सिंगचं गरोदरपणातील ट्रान्फॉर्मेशन पाहून थक्क व्हाल

मुंबई : कॉमेडियन भारती सिंग तिच्या विनोदी अंदाजासाठी कायम ओळखली जाते. आपल्या बोलण्यानं सर्वांच्या चेहऱ्यावर सुरेख आनंद आणताना दिसते. सध्या हीच कॉमेडियन तिच्या आयुष्यातील एका सुरेख वळणावर आहे. (Bharti Singh) भारती आणि तिचा पती, हर्ष लिंबाचीया हे आता बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. पालक होण्याच्या या प्रवासाची त्यांनी सुरुवात केली असून, प्रत्येक क्षण ते मनमुरादपणे…

Read More