Headlines

फक्त विनोदच नाही तर, Bharti Singh ‘या’ कामानेही कमवते पैसे

[ad_1] मुंबई : कॉमेडी क्विन भारती सिंग (Bharti Singh ) सध्याची आघाडीची विनोदवीर आहे. पण यासाठी भारतीने अनेक खस्ते खाल्ले आहेत. भारतीने करियरची सुरुवात ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोच्या माध्यमातून केली. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. भारतीने लल्ली भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. (bharti singh weight loss) चाहत्यांनी देखील भारतीला प्रचंड…

Read More

दुसऱ्या प्रेग्नंन्सीबद्दल भारती सिंगचं मोठं वक्तव्य, म्हणाली, ”नाहीतर मी…”

[ad_1] BharatI Singh: भारती सिंग आपल्या विनोदशैलीनं सगळ्यांनाच पोटभर हसवते. भारती म्हणाली की तिला मुलगी हवी आहे, आणि ती तिच्याकडे आली असती तर ती आधीच तिची दुसरी गर्भधारणा घोषित करणार आहे. कॉमेडियन-अभिनेत्याला लक्ष उर्फ ​​गोला हा पाच महिन्यांचा मुलगा आहे. भारती आणि तिचे पती हर्ष लिंबाचिया यांनी लक्षचे या वर्षी एप्रिलमध्ये सिझेरियन प्रसूतीद्वारे स्वागत केले….

Read More

Bharti Singh आत्तापासून मुलाला देतेय ‘असे’ धडे? चक्क कोणाचा बदला घ्यायचं म्हणतंय? Video व्हायरल

[ad_1] Bharti Singh: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. नुकतीच आई बनलेली भारती सिंग तिचा मुलगा लक्ष्य (गोलू)सोबत कॅमेऱ्यासमोर आली. तिचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यात भारती मस्करी करत पापाराझींना धमकावताना दिसत आहे.  कॉमेडियन भारती सिंग पापाराझींना (Papparazzi) बोट दाखवून म्हणते की माझा गोलू तुम्हा सर्वांचा बदला घेईल. भारती…

Read More

मला घटस्फोट हवा; मुलाच्या जन्मानंतर भारतीकडे पतीची धक्कादायक मागणी

[ad_1] मुंबई : मुलाच्या जन्मानंतर विनोदी कलाकार भारती सिंग (Bharti Singh) पुन्हा एकदा तिचं आयुष्य पूर्वपदावर आणत आहे. प्रसूतीच्या दिवसापर्यंत कामात रमलेली भारती बाळ जन्माला आल्यानंतर फार कमी दिवस सुट्टीवर होती. ज्यानंतर आता ती पुन्हा एकदा कामाला लागली आहे. इतकंच नव्हे, तर तिनं लेकाला घेऊन प्रवासालाही सुरुवात केली आहे. पण, या साऱ्यामध्येच भारतीला धक्का बसत…

Read More

आता No April Fool ; भारती सिंगच्या घरी तान्हुल्याचं आगमन, पण अपूर्ण इच्छेमुळं ही अवस्था

[ad_1] मुंबई : ‘लाफ्टर क्वीन’ अशी ओळख असणाऱ्या कॉमेडियन भारती सिंग हिच्यावर सध्या आनंदाची आणि शुभेच्छांची उधळण होत आहे. कारण आहे ते म्हणजे तिचं नुकतंच जन्माला आलेलं बाळ. हो… आता ही कोणतीही थट्टा, मस्करी नाही. कारण भारतीनं खरंच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.  (Bharti Singh) इन्स्टाग्रामच्या माध्यमातून भारतीनं सुरेख फोटो शेअर करत आपल्याला मुलगा…

Read More

कॉमेडियन भारती सिंगचं गरोदरपणातील ट्रान्फॉर्मेशन पाहून थक्क व्हाल

[ad_1] मुंबई : कॉमेडियन भारती सिंग तिच्या विनोदी अंदाजासाठी कायम ओळखली जाते. आपल्या बोलण्यानं सर्वांच्या चेहऱ्यावर सुरेख आनंद आणताना दिसते. सध्या हीच कॉमेडियन तिच्या आयुष्यातील एका सुरेख वळणावर आहे. (Bharti Singh) भारती आणि तिचा पती, हर्ष लिंबाचीया हे आता बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. पालक होण्याच्या या प्रवासाची त्यांनी सुरुवात केली असून, प्रत्येक क्षण ते…

Read More