मुलीच्या जन्मसाठी काहीही करायला तयार आहे Bharti Singh! म्हणाली ‘इंजेक्शन असेल तर घेईन…’

Bharti Singh With Kareena Kapoor Khan : लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) तिचा मुलगा लक्ष्यचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. गोला भारतीसोबत सगळीकडे असतो. दरम्यान, नुकत्याच एका रिअॅलिटी शोमध्ये भारतीनं मुलीची इच्छा आहे असं सांगितलं. त्यासोबत प्रेग्संसीवेळी तिला आणखी कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला त्याविषयी देखील तिनं अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. …

Read More

‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी सी-सेक्शनद्वारे बाळाला दिला जन्म, नावं वाचून व्हाल हैराण

Bollywood Actress Delivers Baby C-Section: एखाद्या मुलीसाठी आई होणे हे कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी नाही. त्या काळात ती स्वत: ची आणि हेणाऱ्या बाळाची अधिक काळजी घेत असते. बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या फॅशन सेन्स (Fashion) आणि स्टाइलमुळे (Style) अनेकदा चर्चेत असतात. अभिनेत्रींमुळे वैयक्तिक आयुष्य आणि आवडीनिवडीही गॉसिप कॉरिडॉरमध्ये चर्चेचा विषय बनतात. जेव्हा एखादी बॉलीवूड अभिनेत्री प्रेगन्नेंट (Pregnant) असते…

Read More

फक्त विनोदच नाही तर, Bharti Singh ‘या’ कामानेही कमवते पैसे

मुंबई : कॉमेडी क्विन भारती सिंग (Bharti Singh ) सध्याची आघाडीची विनोदवीर आहे. पण यासाठी भारतीने अनेक खस्ते खाल्ले आहेत. भारतीने करियरची सुरुवात ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोच्या माध्यमातून केली. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. भारतीने लल्ली भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. (bharti singh weight loss) चाहत्यांनी देखील भारतीला प्रचंड प्रेम…

Read More

दुसऱ्या प्रेग्नंन्सीबद्दल भारती सिंगचं मोठं वक्तव्य, म्हणाली, ”नाहीतर मी…”

BharatI Singh: भारती सिंग आपल्या विनोदशैलीनं सगळ्यांनाच पोटभर हसवते. भारती म्हणाली की तिला मुलगी हवी आहे, आणि ती तिच्याकडे आली असती तर ती आधीच तिची दुसरी गर्भधारणा घोषित करणार आहे. कॉमेडियन-अभिनेत्याला लक्ष उर्फ ​​गोला हा पाच महिन्यांचा मुलगा आहे. भारती आणि तिचे पती हर्ष लिंबाचिया यांनी लक्षचे या वर्षी एप्रिलमध्ये सिझेरियन प्रसूतीद्वारे स्वागत केले. देबिना…

Read More

Bharti Singh आत्तापासून मुलाला देतेय ‘असे’ धडे? चक्क कोणाचा बदला घ्यायचं म्हणतंय? Video व्हायरल

Bharti Singh: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. नुकतीच आई बनलेली भारती सिंग तिचा मुलगा लक्ष्य (गोलू)सोबत कॅमेऱ्यासमोर आली. तिचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यात भारती मस्करी करत पापाराझींना धमकावताना दिसत आहे. कॉमेडियन भारती सिंग पापाराझींना (Papparazzi) बोट दाखवून म्हणते की माझा गोलू तुम्हा सर्वांचा बदला घेईल. भारती असं…

Read More

The Kapil Sharma Show चे कलाकार एका एपिसोडसाठी घेतात इतके मानधन, जाणून घ्या

मुंबई : द कपिल शर्मा शोचा (The Kapil Sharma Show) नवा सीझन लवकरच सुरू होणार आहे. सध्या, कृष्णा अभिषेक यावेळी शोचा भाग नसल्याची बातमी समोर येत आहे. यामागचे कारण म्हणजे कृष्णा अभिषेकने फी वाढवण्याची मागणी केली होती. जी निर्मात्यांनी मान्य केलेली नाही. त्यामुळे आता हा मुद्दा समोर आला आहे की नेमक्या कोणत्या कलाकाराला किती मानधन…

Read More

कोट्यवधीची संपती असतानाही मुलाने बर्गर विकावा अशी अभिनेत्रीची इच्छा, पण का?

मुंबई : भारताची प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) यंदाच्या वर्षी आई झाली आहे. तिनं आपल्या मुलाचं नाव लक्ष्य ठेवले आहे. भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya) या मुलाला प्रेमाने ‘गोला’ म्हणतात. ‘गोला’च्या गोंडसपणामुळे चाहतेही थक्क झाले आहेत. मात्र, भारतीला तिचा मुलगा गोलाने वयाच्या १६ किंवा १८ व्या वर्षी काम करावे असे वाटते….

Read More

मुलाच्या जन्मानंतर भारती आणि हर्षमध्ये नेमकं काय बिनसलं? Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

मुंबई : कॉमेडियन भारती सिंग सोशल मीडियावर चाहत्यांसह तिचे व्लॉग शेअर करत असते. असाच एक छोटा व्हिडिओ क्लिक भारतीने पोस्ट केला आहे. जो खूप वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारती आणि हर्षच्या बेडरूमधील आहे. व्हिडिओमध्ये भारती आणि हर्षचा हा व्लॉग पाहून कोणालाच हसू आवरता येणार नाही. भारती सिंगचा व्लॉगसमोर आलेल्या या व्हिडीओमध्ये भारती सिंग…

Read More

TV Actress Income: एका मालिकेसाठी ‘या’ स्टार अभिनेत्री घेतात इतके पैसे, आकडा एकूण थक्क व्हाल

मुंबई : टीव्ही मालिकेतल्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या अ‍ॅक्टींगच्या बळावर घराघरात पोहोचल्या आहेत. या फक्त अ‍ॅक्टीगमध्येच नाही तर कमाईच्या बाबतीतही आघाडीवर आहेत. स्वत:च्या नवऱ्यांना देखील त्यांनी कमाईत मागे सोडले आहे. कोण आहेत या स्टार अभिनेत्री जाणून घेऊय़ात. ‘छोटी बहू’, ‘पुनर्विवाह’, ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’ यासांरख्या मालिकांमधून चर्चेत आलेली रुबीना दिलैक सर्वात लोकप्रिय…

Read More

मला घटस्फोट हवा; मुलाच्या जन्मानंतर भारतीकडे पतीची धक्कादायक मागणी

मुंबई : मुलाच्या जन्मानंतर विनोदी कलाकार भारती सिंग (Bharti Singh) पुन्हा एकदा तिचं आयुष्य पूर्वपदावर आणत आहे. प्रसूतीच्या दिवसापर्यंत कामात रमलेली भारती बाळ जन्माला आल्यानंतर फार कमी दिवस सुट्टीवर होती. ज्यानंतर आता ती पुन्हा एकदा कामाला लागली आहे. इतकंच नव्हे, तर तिनं लेकाला घेऊन प्रवासालाही सुरुवात केली आहे. पण, या साऱ्यामध्येच भारतीला धक्का बसत आहे….

Read More