Headlines

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात भाजपचा संघटनात्मक प्रभाव वाढवण्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचा भर |chandrasekhar bawankule attempt to increase bjp organizational influence west maharashtra satara kolhapur tour bharat jodo yatra rahul gandhi

[ad_1] दयानंद लिपारे कोल्हापूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रतिसाद खोडून काढत भाजपचा संघटनात्मक प्रभाव वाढवण्यावर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात भर राहिला. सातारा जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे भाजपला ताकद मिळाली. याचवेळी जिल्हा पातळीवरील भाजपा अंतर्गत मतभेद निस्तरण्याचे आव्हानही बावनकुळे यांच्यासमोर असणार आहे. यापूर्वी कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील…

Read More

“राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता”, संजय राऊतांचे विधानAaditya Thackeray and Rahul Gandhi are capable to lead country said Sanjay Raut

[ad_1] ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर भाष्य केलं आहे. या दोन तरुण नेत्यांमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. हे दोन तरुण नेते देशात ऊर्जा निर्माण करतील, असेही राऊत म्हणाले आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा कन्याकुमारीतून मार्गक्रमण करत…

Read More

Aaditya Thackeray commented on Bharat Jodo yatra alleged BJP to demolish democracyAaditya Thackeray commented on Bharat Jodo yatra alleged BJP to demolish democracy

[ad_1] शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत हजेरी लावली होती. देशातील लोकशाहीला धोका असल्याचं सांगत त्यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. यात्रेतील हजेरीवरून टीका करणाऱ्यांनादेखील ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे राहुल गांधींबरोबर ‘भारत जोडो’ यात्रेत! नितेश राणेंना विचारलं असता…

Read More

bharat jodo yatra warm welcome after entered into hingoli zws 70

[ad_1] तुकाराम झाडे / संजीव कुळकर्णी हिंगोली, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील चार मुक्काम, १०० कि.मी. हून जास्त अंतराचा प्रवास, हजारो लोकांशी संवाद, जाहीर सभा आदी माध्यमांतून ‘नफरत छोडो, भारत जोडो’चा संदेश देत काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी आणि इतर भारतयात्री शुक्रवारी दुपारनंतर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे दाखल झाले. स्वागताला मोठी गर्दी होती. हिगोली जिल्ह्यातील…

Read More

Bharat Jodo yatra arriving from farmer general public spontaneously Participant print politics news ysh 95

[ad_1] मधु कांबळे नांदेड : कापशी फाटा ते नांदेड पदयात्रेला चांगलीच गर्दी झाली होती. शेतकरी, सर्वसामान्य जनतेबरोबरच देशा – परदेशातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती. कित्येक किलोमीटर रस्ता प्रचंड गर्दीने फुलून गेला होता. यावेळी इंडियन ओव्हरसीज काँग्रेस (अमेरिका) अध्यक्ष मोहिंदर सिंग गिलझियन आणि जर्मनीतील संघटनेचे सरचिटणीस बलविंदर सिंग गुरुदासपुरीया यात्रेत सहभागी…

Read More

…अन् राहुल गांधींनी रायगडावरील ‘त्या’ पायरीचा उल्लेख करताच श्रोते झाले अवाक्; शिवरायांचा संदर्भ देत राजनिष्ठेबद्दल भाष्य | rahul gandhi bharat jodo yatra give reference of Chhatrapati Shivaji Maharaj raigad fort hiroji indulkar scsg 91

[ad_1] काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रातून जात आहे. याच पदयात्रेदरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधीं यांनी, महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्यातील युवकांचा रोजगार, त्यांचे भवितव्य हिरावून घेत आहेत अशी टीका बुधवारी राहुल गांधींनी नांदेडमधील सभेत केली. मात्र राजकीय टीकेव्यतिरिक्त राहुल गांधींनी एका ठिकाणी थेट छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिल्याने कार्यकर्त्यांनाही आश्चर्याचा धक्का…

Read More

अशोक चव्हाणांच्या मुलीचं होणार राजकारणात पदार्पण? सूचक ट्विटमुळे चर्चांना उधाण | ashok chavhan daughter shrijaya chavhan will join politics viral tweet with rahul gandhi bharat jodo yatra rmm 97

[ad_1] काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज एक सूचक ट्वीट केलं आहे. एका पाखराच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनेचा संदर्भ देत त्यांनी आपल्या मुलीच्या राजकीय पदार्पणाविषयी सूचक विधान केलं आहे. अशोक चव्हाणांनी केलेल्या या ट्वीटमुळे त्यांची धाकटी कन्या श्रीजया यांचा राजकारणात पदार्पण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियात वेगानं…

Read More

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ला आदित्य ठाकरेंची मिळणार साथ, पदयात्रेत होणार सहभागी | aaditya thackeray will join rahul gandhis bharat jodo yatra on 11 november rmm 97

[ad_1] शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आदित्य ठाकरे मंगळवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. कृषिक्षेत्र आणि शेतकरी त्रस्त आहेत. कुठलीही मदतीची हाक सरकारकडून आलेली नाही. ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ असताना कृषिमंत्री कुठेही दिसत नाहीत….

Read More

Bharat Jodo Yatra impossible to stop Rahul Gandhi Warning Travel Telangana to Maharashtra ysh 95

[ad_1] मधु कांबळे देगलूर: या देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून, द्वेष, क्रोध आणि हिंसेचे वातावरण तयार केले जात आहे.  त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी निघालेली ही भारत जोडो पदयात्रा आता कोणीही रोखू शकणार नाही, असे आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचे सोमवारी रात्री साडेनऊ वाजता नांदेड जिल्ह्यातील…

Read More

शिवसेनेनंतर काँग्रेसमध्येही फूट? आशिष शेलारांच्या विधानामुळे चर्चांना उधाण, म्हणाले “दुसऱ्या टप्प्यात…” | BJP Ashish Shelar Big Claim over Congress Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Nana Patole sgy 87

[ad_1] ‘भारत जोडो’च्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत काँग्रेसचे दोन टप्पे पडलेले असतील असा गौप्यस्फोट भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी ‘एबीपी माझा’ कट्ट्ट्यावर बोलताना हे विधान केलं आहे. काँग्रेसचे पहिल्या टप्प्यातील नेते दुसऱ्या टप्प्यात दिसणार नाहीत असा दावा त्यांनी केला आहे. आशिष शेलार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेनंतर आता…

Read More