Headlines

“या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन…”, वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून पुन्हा खुलासा | Bhagat Singh Koshyari apologies for controversial comment on Mumbai Thane Maharashtra pbs 91

[ad_1] राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्धीपत्रक काढत आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत जाहीर माफी मागितली आहे. “मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली,” असं म्हणत कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेला क्षमा करण्याचं आवाहन केलं आहे. या निवेदनात त्यांनी त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील…

Read More