Headlines

Rakshabandhan| भद्रा काळात चुकूनही भावाला बांधून नका राखी; जाणून घ्या कारण

[ad_1] Rakshabandhan: भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याच्या उत्सव म्हणजेच रक्षाबंधन होय. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात. परंतू राखी बांधण्यासाठी भद्रा काळ योग्य नाही. भद्रा काळात शुभ काम केलं जात नाही.  भद्रा कोण आहे?भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. शास्त्राचे विद्वान सांगतात की, भद्राला शनिदेवासारखेच सारखेच स्थान आहे आणि नातेसंबंधात ती शनिदेवाची…

Read More