प्रसिद्ध टेनिस खेळाडू लवकरच होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली…

मुंबई : माजी जागतिक नंबर-1 टेनिस स्टार मारिया शारापोव्हा (Maria Sharapova) नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. मारिया शारापोव्हा हे टेनिस जगतातील एक मोठे नाव आहे आणि तिने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहे. ज्यामुळे ती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. मारिया शारापोव्हाने या पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांना Good News…

Read More