Headlines

FIFA WC: बियरसाठी दारोदारी फिरणाऱ्या फॅन्सना अरबपती शेखनं नेलं महालात, आणि…

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकपचा थरार आता हळूहळू रंगू लागला आहे. साखळी फेरीतील सामन्यात मोठे उलटफेर पाहायला मिळाले. सौदी अरेबियाने अर्जेंटिना आणि जापाननं जर्मनीला पराभूत केल्यानं स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. असं असताना मैदानाबाहेरही फॅन्ससोबत वेगवेगळे घटना घडत आहेत. कतारमध्ये अनेक निर्बंध असल्याने फॅन्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. फुटबॉल वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच…

Read More