Headlines

Bharti Singh mocking beard-moustache : कॉमेडियन भारती सिंहच्या अडचणीत वाढ, ‘तो’ जोक पडला महागात

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह एका जोकमुळे अडचणीत सापडलीय. काही दिवसांपूर्वीच्या कार्यक्रमात भारतीने एक जोक मारला होता. या जोकमुळे शीख धर्मीयांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे शीख बाधवांनी तिच्याविरोधात आंदोलन करत तिचा निषेध केला. दरम्यान आता तिच्याविरोधात SGPC म्हणजेच (Shiromani Gurdwara Parbandhak Committee) गुन्हा दाखल करणार आहे. भारतीने एका कॉमेडी शोमध्ये दाढी-मिशीवर विनोद केला…

Read More