समुद्रकिनारी प्रियांका-निकचा रोमँटिक अंदाज….फोटोंवर कमेंट्सचा पाऊस
[ad_1] मुंबईः प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते.. कुटुंबातील छोट्या-छोट्या क्षणांचं सेलिब्रेशन ती तिच्या चाहत्यापर्यंत पोहोचवत असते. लग्नानंतर परदेशात प्रियांका स्थिरावली असून जोनास कुटुंबात चांगलीच रुळली आहे. प्रियांकाचं निकसोबतचं बाँडिंग किती घट्ट आहे हे तिच्या फोटोजवरून दिसून येतं. आता ती आपल्या लाडक्या नवऱ्यासोबत समुद्रकिनारी काही खास क्षण घालवताना दिसत आहे. करियर सांभाळून प्रत्येक जोडप्याने…