Headlines

Team India : टीम इंडियातून ‘मॅच विनर’ खेळाडूला डच्चू

मुंबई : टीम इंडिया अवघ्या काही दिवसांनी विंडिज दौऱ्यावर (Team India Tour Of West Indies 2022) जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया विंडिज विरुद्ध वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने वनडे पाठोपाठ आता टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. निवड समितीने एकूण 18 खेळाडूंची निवड केली आहे. या मालिकेसाठी 3 खेळाडूंना…

Read More