Headlines

TATA IPL Schedule 2023: आलं रे…आयपीएलचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या Mumbai Indians चं पूर्ण शेड्यूल!

IPL 2023 Mumbai Indians : सर्वांच ज्याची प्रतिक्षा लागली होती. तो क्षण आता आता आला आहे. भारतीत प्रसिद्ध अशा इंडियन प्रिमियर लीग (Indian Premier League) म्हणजे आयपीएलच्या (IPL 2023) आगामी हंगामासाठीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. येत्या 31 मार्चपासून हे सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना (IPL 2023, 1st Match) हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर 31 मार्च…

Read More

Sting Operation : भारतीय क्रिकेट जगतात खळबळ, विराट आणि गांगुलीबाबत चेतन शर्मा यांचा मोठा गौप्यस्फोट

Game Over : झी मीडियाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये (Sting Operation) भारतीय निवड समितीचे (BCCI) अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी भारतीय क्रिकेटबद्दल आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतीय क्रिकेट बोर्जाचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly) आणि टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील वादाबाबत चेतन शर्मा यांनी मोठं भाष्य…

Read More

WPL Auction : जगभरातील महिला क्रिकेटर्ससाठी ऐतिहासिक दिवस! WPL 2023 आज लिलाव, LIVE Streaming पासून प्रत्येक अपडेट

Womens Ipl Auction 2023 : ऐतिहासिक महिला प्रीमियर लीग (WPL) साठीचा पहिला लिलाव आज मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) प्रथमच आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. यापूर्वी, महिला टी20 चॅलेंज स्पर्धा ‘महिला आयपीएल’ म्हणून खेळली गेली होती ज्यामध्ये फक्त तीन महिला संघ होते. बीसीसीआयने ते रद्द केले…

Read More

BCCI चा मोठा निर्णय; पहिल्यांदा महिला ऑक्शनर करणार खेळाडूंची निलामी

WPL Auction : वुमेंस प्रीमियर लीग (WPL) चं ऑक्शन 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने ऑक्शनसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी ऑक्शनमध्ये ऑक्शनरच्या भूमिकेत क्रिकेट प्रेमींना महिला दिसून येणार आहे. बोर्डाने 5 फ्रेचायझींना याची माहिती दिली आहे. यापूर्वी आयपीएलच्या ऑक्शनमध्ये ऑक्शनर म्हणून चाहत्यांनी ह्यूग एडमीड्स, रिचर्ड मॅडली आणि…

Read More

IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये KL Rahul चं खेळणं कठीण; BCCI कडून मोठं अपडेट

KL Rahul Nagpur Test : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध (IND vs AUS) 4 टेस्ट सामन्यांची सिरीज खेळणार आहे. 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) सुरुवात होणार आहे. या सिरीजमध्ये जर विजय मिळाला तर टीम इंडियाला (Team India) फायनलचं तिकीट मिळणार आहे. मात्र नागपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या टेस्टपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या…

Read More

BCCI vs PCB: “भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये यायचं नसेल तर…”; जावेद मियांदादचं वादग्रस्त वक्तव्य

javed miandad on bcci vs pcb asia cup 2023 host: आशिया चषक (asia cup 2023) कुठे खेळवला जाणार? यावरुन बीसीसीआय (bcci) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डादरम्यानचे (pcb) मतभेद उघडपणे समोर आले आहेत. पाकिस्तानला यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचं यजमानपद मिळालं आहे. मात्र भारताने पाकिस्तानच्या यजमानपदाअंतर्गत खेळण्यास नकार दिला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी न्यूट्र्ल वेन्यूवर मालिका…

Read More

BCCI ला वैतागून Ajinkya Rahane चा मोठा निर्णय; लवकरच दुसऱ्या देशाच्या टीमकडून खेळणार!

Ajinkya Rahane to play for Leicestershire : टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) दीर्घकाळापासून भारताकडून कोणत्याच फॉर्मेटमध्ये खेळलेला नाही. रहाणेने सातत्याने टीम इंडियामध्ये (Team India) कमबॅक करण्यासाठी प्रयत्न केले. नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) अजिंक्य रहाणेने चांगली कामगिरी केली. मात्र असं असूनही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी (Border–Gavaskar Trophy) त्याला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली…

Read More

IND vs NZ 2nd T20: T20 सामन्यात इशान किशन ठरतोय फ्लॉप; कोच द्रविड कोणाला संधी देणार?

IND vs NZ 2nd T20: भारत विरुद्ध न्यूझीलंड (Ind vs Nz) दुसरा टी20 सामना रंगतदार झाल्याचं पहायला मिळालं. भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) शेवटच्या चेंडूवर दमदार चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला. अशा रीतीने भारताने 6 विकेट्सने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिकेत भारताने 1-1 अशी…

Read More

Sourav Ganguly: ‘टीम इंडियाला World Cup जिंकायचा असेल तर…’, सौरव गांगुलीने दाखवला गोल्डन मार्ग!

Sourav Ganguly On Team India: आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी (ODI World Cup 2023) आता फक्त काही महिनेच शिल्लक आहेत. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता वनडे वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून आयसीसीची (ICC) एकही स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे यंदा भारतातच आयोजित केला जाणारा वर्ल्ड कप…

Read More

IND vs NZ : “माझा फोन सायलेंटवर होता, रात्री साधारण साडेदहा वाजता…”, Prithvi Shaw ने सांगितला किस्सा!

Prithvi Shaw, India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-ट्वेंटी सामना (IND vs NZ 1st T20I) खेळला जाणार आहे. राँचीच्या (Ranchi) मैदानावर हा सामना खेळवला जाईल. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार असल्याने यंगिस्तानवर आता सर्वांची नजर असणार आहे. अशातच आता तब्बल 18 महिन्यानंतर सामिल करण्यात आलेल्या पृथ्वी शॉला प्लेईंग 11…

Read More