Headlines

श्रमिकांचे जग उभा करण्यासाठी मार्क्सवादाशिवाय पर्याय नाही – कॉ. राजन क्षिरसागर

“कष्टकरी वर्गाला नेस्तनाभूत करण्याचे षडयंत्र भांडवली धर्मांध शक्ती आखात आहेत. सर्वसामान्य जनतेचे जगणे सर्वांगाने मुश्किल झाले आहे . या विरोधात राजकीय संघर्षाला कम्युनिस्ट पक्ष पुढील काळामध्ये उभा राहील. श्रमिकांचे जग उभा करण्यासाठी मार्क्सवादाशिवाय पर्याय नाही.” – कॉ. राजन क्षिरसागर बार्शी / प्रतिनिधी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सोलापूर जिल्हा कौन्सिलचे अधिवेशन 17 जुलै 2022 रोजी आयटक…

Read More

बार्शी – या दुकानांना कृषी विभागाने दिला  बियाणे विक्री बंद करण्याचा आदेश                             

बार्शी – बार्शी तालुक्यातील खरीप हंगाम पूर्वतयारी झालेली आहे . शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगामासाठी बाजारात विविध कंपन्याचे बियाणे विक्रीसाठी दाखल झालेले आहेत.  मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डूवाडी रविंद्र कांबळे ,  तालुका कृषी अधिकारी बार्शी शहाजी कदम यांनी बार्शी व वैराग येथील बियाणे विक्री केंद्रांना विक्री…

Read More

कायद्याने दिलेला अर्धन्यायिक अधिकाराचा वापर करण्यात कार्यकारी दंडाधिकारी अपयशी – जन आंदोलनाची टीका

कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडून संविधानिक न्यायाचे, मानवी हक्कांचे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन ? बार्शी – बार्शीतील निकृष्ट रस्ते,अनेक वर्षे रस्ते झालीच नाही, अनियोजित भुयारी गटारी यामुळे जनतेला अडथळा या अंतर्गत असे क्रिमिनल केस आरोपी मुख्याधिकारी बार्शी नगरपरिषद,आरोपी पोलीस निरीक्षक बार्शी पोलीस स्टेशन आणि आरोपी अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच यांनी नोटिशीला प्रतिसाद…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या  मिरवणुकीत केले पाणी वाटप  ,मुस्लिम बांधवांचा अनोखा उपक्रम

बार्शी – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त बार्शी शहरात मध्यवर्ती भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. मिरवणुकीसाठी आलेल्या अनुयायांना मुस्लिम बांधवांतर्फे मोफत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.या मिरवणुकीमध्ये हजारो नागरिक उपस्थित होते.उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना पाण्याची गरज भासत होती.या नागरिकांची तहान भागवून सर्व धर्म समभावाचे दर्शन घडवून दिले आहे….

Read More

ह्यूमन वेल्फेअर रिसर्च फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन साजरा

सांगली /प्रतिनिधि – ह्यूमन वेल्फेअर रिसर्च फाउंडेशन मार्फत जागतिक महिला दिन कवठे एकंद येथे गोसावी गल्ली मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तासगाव पोलीस ठाणे येथील समुपदेशक अधिकारी प्रमोद माने हे होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्ष आरिफा मुजावर-शेख यांनी महिला दिनाचे महत्व व 2022 वर्षीची महिलादिनाची थीम स्त्री…

Read More

बार्शी नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न

बार्शी – आज रोजी स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान 2.0. अंतर्गत बार्शी नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध ऑनलाईन व ऑफलाईन घेतलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. बार्शीकर नेहमीच उत्तम कामासाठी पुढे असतात ,बार्शी च्या विकासासाठी शहरातील विद्यार्थी, पालक ,शाळा, विविध अस्थापना यांनी घेतलेले परिश्रम उल्लेखनीय…

Read More

पुढील काळ डाव्या आंबेडकरी एकजुटीचा – भाई धनंजय पाटील

बार्शी -प्रतिनिधी – पुढील काळ हा डाव्या व आंबेडकरी एकजूटीचा आहे, असे प्रतिपादन भाई धनंजय पाटील यांनी व्यक्त केले. ते शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृतिदिन तसेच दलित पँथरचे सुवर्णमहोत्सवी वर्ष व शिवजयंतीच्या निमित्ताने आयटक कामगार केंद्र, बार्शी येथे 20 फेब्रुवारी 2022 रोजी दलित पँथर विचारधारा व आजची परिस्थिती या चर्चासत्रात अध्यक्षीय समारंभात ते बोलत होते….

Read More

राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्र यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

बार्शी :बार्शी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्र यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन माजी मंत्री दिलीप सोपल ,शिवसेना नेते भाऊ साहेब आंधळकर ,अभिनेत्रि आशु सुरपुर ,नागेश अक्कलकोठे ,शहर प्रमुख दीपक आंधळकर, सुप्रीया गुंड पाटिल ,बार्शी शहर पोलीस निरीक्षक रामदास शेळके साहेब पत्रकार सुनील भोसले…

Read More

भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

बार्शी / प्रतिनिधी -भारतीय कम्युनिस्ट पक्षा कडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंती निमित्ताने बार्शी येथील शासकीय पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कॉम्रेड अनिरुद्ध नखाते यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड डॉ.प्रवीण मस्तूद, कॉम्रेड अनिरुद्ध नकाते, कॉम्रेड बालाजी शितोळे, कॉम्रेड सुयश शितोळे, कॉम्रेड आनंद धोत्रे, कॉम्रेड पवन…

Read More

शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृतिदिनानिम्मित चर्चासत्राचे आयोजन

बार्शी / प्रतिनिधी – भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार केंद्राच्या वतीने शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती दिनाच्या निमित्ताने तसेच दलित पँथरचे सुवर्णमहोत्सवी वर्ष या सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संयुक्त पणाने दिनांक 20 फेब्रुवारी 2022 वार रविवार रोजी आयटक कामगार केंद्र, बार्शी येथे दुपारी ठीक 3 वाजता होणार आहे. यानिमित्ताने होणाऱ्या चर्चासत्रात प्रा….

Read More