Headlines

Madhuri Dixit ने केली ही चूक, त्याची शिक्षा होईल कुटुंबाला!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच माधुरीच्या ‘माजा मा’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा ही एकदम वेगळी आहे. वडिलांना इंग्रजी बोलता येत नाही. बहिणीही सतत रागात असते. मुलगा 9 ते 5 नोकरी करणारा. आई संपूर्ण कुटुंबाला प्रेमाणे सांभाळते. पण असं काही होतं की संपूर्ण कुटुंबाला…

Read More