Headlines

chandrashekhar bawankule mocks supriya sule comment shrad pawar baramati

[ad_1] राज्यात एकीकडे शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा वाद पाहायला मिळत असताना दुसरीकडे भाजपानं पुढील निवडणुकांच्या दृष्टीने पक्षबांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांची विधानंही बरीच चर्चेत राहिली होती. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या विधानावरून तर्क-वितर्क…

Read More