Headlines

“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित | Ajit Pawar tell why he win from Baramati Assembly constituency continuously

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणुकीत त्यांच्या सातत्यपूर्ण यशाचं गुपित सांगितलं आहे. तसेच आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनाही काही सल्ले दिले आहेत. “निवडणुकांमध्ये जे राजकारण करायचं ते आपण करू. आपआपल्या पक्षांची ध्येयधोरणं मांडू, पण संस्था चालवताना हा जवळचा, हा लांबचा असं करायचं नाही,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त…

Read More