Headlines

आगामी काळात राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाहीत ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका |ncp will not get candidates in the future criticism of chandrasekhar bawankule baramati pune

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसची आम्हाला गरज नाही. हा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच राष्ट्रवादीचे धोरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत कोणी टिकत नाही. आगामी काळात राष्ट्रवादीकडे उमेदवारही राहणार नाहीत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केली. पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्युट येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, की बारामतीत दहशतीचे वातावरण…

Read More

‘बी फॉर बारामती’साठी सीतारामन पुन्हा बारामतीच्या मैदानात |union minister nirmala sitaraman will visit Baramati for bjp mission loksabha election sharad pawar supriya sule

अविनाश कवठेकर भारतीय जनता पक्षाच्या ‘बी फॉर बारामती’ मोहिमेअंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुन्हा बारामतीच्या मैदानात उतरणार आहेत. दोन महिन्यांतील त्यांचा हा दुसरा दौरा भाजप पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतला आहे. त्यामुळे बारामतीचा बालेकिल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना घेरण्यासाठी आक्रमक रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदार संघ भाजपने गांभीर्याने घेतल्याचे संकेत यातून…

Read More

ajit pawar speaks on his swimming skills in baramati supriya sule

राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या कामाच्या धडाक्यामुळे आणि हजरजबाबी स्वभावामुळे सर्वांना परिचित आहेत. मात्र, अजित पवार कधी कोणत्या गोष्टीला घाबरायचे, असं जर कुणी सांगितलं, तर त्यावर सहज विश्वास ठेवणं कठीण होईल. पण हे खुद्द अजित पवारांनीच त्याविषयी एक किस्सा सांगितला आहे. आपल्याला पाण्याची फार भिती वाटायची, असं म्हणत अजित पवारांनी ‘तेव्हापासून आमचे…

Read More

Chitra Wagh responded to NCP MP Supriya Sules criticism of BJP msr 87

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर केलेल्या टीकेला भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हेही वाचा : Andheri by-election : इतका छळवाद झाला तेंव्हा राज ठाकरे गप्प होते, आता…; अरविंद सावंतांचं विधान! भाजपा आता पक्ष राहिला नसून लॉन्ड्री झाली आहे. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना चित्रा…

Read More

दिल्लीतील भाजपा नेत्यांच्या बारामती दौऱ्यावरुन पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले “स्वत: पंतप्रधान…” | NCP Sharad Pawar on BJP Central Ministers Baramati Maharashtra Visit sgy 87

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून दिल्लीतील भाजपा नेत्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात वाढ झाली आहे. मुंबई, बारामती अशा महत्त्वाच्या ठिकाणी केंद्रीय नेते दौरा करत असून, शिवेसना आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आव्हान उभं करत आहेत. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामतीचा दौरा करत आहेत. भाजपा नेत्यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भूमिका…

Read More

bjp chandrashekhar bawankule targets baramati sharad pawar loksabha election

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत पुढील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर असून तिथे बोलताना बावनकुळेंनी भाजपाच्या ‘मिशन बारामती’चीही घोषणा केली. यावेळी बावनकुळेंनी पुढील सर्व निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपा एकत्र लढणार असल्याचं देखील जाहीर करतानाच…

Read More

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचं शरद पवारांच्या बारामतीकडे लक्ष, फडणवीस म्हणाले “त्या १६ मतदासंघात…” | BJP Devendra Fadanvis on Nirmala Sitaraman Baramati Visit NCP Sharad Pawar sgy 87

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात निर्मला सीतारामन भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. संघटनात्मक बैठकाही त्या घेणार असून यानिमित्ताने भाजपाने बारामती लोकसभा मतदार संघावर लक्ष्य केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील भाष्य केलं आहे. ते दिल्लीत…

Read More