Headlines

“बारामतीचा शरद पवार नावाचा माणूस…” एकेरी उल्लेख करत गोपीचंद पडळकरांची जोरदार टीका! BJP leader gopichand padalkar on ncp chief sharad pawar dhangar community rmm 97

[ad_1] भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी नुकतीच सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणातून पडळकरांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. दरम्यान, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत टीकास्र सोडलं आहे. बारामतीचा शरदचंद्र पवार नावाचा माणूस धनगर समाजाचा वैचारिक शत्रू आहे, अशी टीका पडळकरांनी…

Read More