Headlines

किंकाळ्या फोडत बप्पी लहरींच्या पार्थिवामागे लेक धावली; ती दृश्य काळजाचं पाणी करणारी

मुंबई : प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. बप्पी लहरी यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. त्यांना ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया आणि चेस्ट इन्फेक्शन झालं होतं. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते, त्यामुळे त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होते. बप्पी दा यांनी आपल्या मुलीच्या कुशीत अखेरचा श्वास…

Read More