Headlines

बप्पी लहिरींच्या कोट्यवधींच्या दागिन्यांचं काय होणार? अखेर ठरलं…

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये डिस्को किंग म्हणून कमाल लोकप्रियता मिळवणाऱ्या गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांनी काही महिन्यांपूर्वी जगाचा निरोप घेतला. आपल्या अफलातून संगीतावर बप्पी दांनी सर्वांनाच थिरण्यास भाग पाडलं. बप्पी लहिरी हे एक असं व्क्तीमत्त्वं जे कोणत्याही कार्यक्रमाला गेलं असता त्या ठिकाणी निखळ आनंदाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचा शिरकाव होता होत नाही. आता…

Read More